"महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दरमहा 'शिक्षण संक्रमन' शैक्षणिक मासिक प्रकाशित केले जाते.
या मासिकाचे राज्यातील
माध्यमिक व उच्च्य माध्यमिक शाळा, क. महाविद्यालये वरगणीदार आहेत. तसेच शिक्षक, पालक,
विद्याथ्री इत्यादी मोठ्याप्रमाणावर
वरगणीदार आहेत. या मासिकातून शिक्षणक्षेत्राशी संबंधित लेख ,शाळांचे नावीन्यपूण्र उपक्रम ,
दिनविशेषावर आधारित लेख व माहिती,
पुनरृचित अभ्यासक्रम , मूल्यमापन पध्दती, अभ्यासक्रमासंदभ्रतील बदल, अध्यापन पध्द्ती,
परीक्षा पध्द्ती , परिपत्रके , शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांशी संबंधित शासन निण्रय इत्यादी प्रसिध्द केले जातात.