महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च्य माध्यमिक शिक्षण मंडलाच्या 'शिक्षण संक्रमन' वेबसाईट वर आपले स्वागत....!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च्य माध्यमिक शिक्षण मंड्लामाफ्रत दरमहा 'शिक्षण संक्रमन'शैक्ष्णिक मासिक प्रकाशित केले जाते , हे आपणास विदित आहे. शिक्षणासाठी बदलत्या विचार्प्रवाहांचे आद्ययावत ज्ञान देणारे 'शिक्षण संक्रमन' हे राज्यमंडळाचा आरसा आहे.
'शिक्षण संक्रमन' मधून अभ्यासू शिक्षक, लेखक यांचे उत्तम , वैचारिक साहित्य प्रसिध्द केले जाते. या अंकासाठी विद्याथ्री ,पालक व शिक्षकांना साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.शिक्षक कुशल अध्यापक , अनुभवी , व्यासंगी , बहुश्रुत आहेतच. शिक्षकांनी शालेय विषयाशी निगडीत , विदयथ्री व शिक्षकांना प्रगल्भ करनारे , त्यांच्या गुणात्मक विकास करनारे आपले स्वलिखित साहित्य अंकासाठी पाठवावे . ते 'शिक्षण संक्रमन' च्या अंकात प्रकाशित केले जाईल .पुनरुचित अभ्यासक्रम , मुल्यमापन पद्धती विषयनिहाय पठ्यपुस्तकातिल आशय ,अद्ध्यापन पध्द्ती विषयनिहाय पाठ्यपुस्तकातिल आशय , अध्द्यापन पध्दती , शालेय उपक्रम या विषयांवर आपले विचार व्यक्त व्हावेत . अथ्रात याशिवाय शिक्षक व विदयथ्री यांचे शालेय हित लक्षात घेऊन शैक्षणिक विषयावर लेख पाठवावेत ; त्यांचे स्वागतच होईल.
आलेल्या लेखातून निवडक लेखांवर , संपादक मंडळाकडून आवश्यक ते संस्कार करुनच लेख प्रकाशित केले जातील , याची लेखकांनी नोंद घ्यावी.